Friday, October 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, मोठा निर्णय...

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार?

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे.

- Advertisement -

मात्र, राज्यात नवीन मुख्यमंत्री (Chief Minister) कोण होणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज त्यांची भुमिका मांडणार आहे. थोड्याच वेळात दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहे. ते नेमकी काय भुमिका मांडणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

मुंबईत

मुंबईत बॉम्बस्फोटांच्या धमकीने खळबळ; शाळा आणि महालक्ष्मी रेसकोर्स लक्ष्यावर, ई-मेलमध्ये ‘खलिस्तान...

0
मुंबई | Mumbaiदेशाची आर्थिक राजधानी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांच्या कार्यालयाला शुक्रवारी, २३ ऑक्टोबर...