Friday, February 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचा नाशिकमध्ये छापा; सापडली पाच कोटींची...

Nashik News : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचा नाशिकमध्ये छापा; सापडली पाच कोटींची रक्कम

नाशिक | Nashik

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Assembly elections in Maharashtra) धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणुकीच्या (Election) प्रचाराची सांगता होणार आहे. अशातच आता नाशिकमधील (Nashik) एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. यात अंदाजे पाच कोटींची रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील एका नामांकित हॉटेलमधील रुममध्ये अंदाजे पाच कोटी रुपयांची रक्कम पकडण्यात आली आहे. ही कारवाई भरारी पथकाने सोमवारी(दि. १८) केली असून रक्कम आयकर विभागाकडे जमा केली जात आहे. ही रक्कम सत्ताधारी गटातील एका राजकीय पक्षाकडून आल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर येते आहे. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई केली आहे.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...