Thursday, May 15, 2025
Homeक्रीडाइंग्लंड-ऑस्ट्रेलिया टी२० मालिका ४ सप्टेंबरपासून

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टी२० मालिका ४ सप्टेंबरपासून

मुंबई | Mumbai

- Advertisement -

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला ४ सप्टेंबरपासून साऊथएमटन येथे सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांम ध्ये अनेक स्टार खेळाडू असल्यामुळे ही मालिका रंगतदार होईल अशी चाहत्यांना अशा आहे.

हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री १०:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सीक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे. दोन्ही संघ मालिकेचा शुभारंभ विजयाने करण्यासाठी सज्ज आहेत .

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या