Wednesday, April 2, 2025
Homeक्रीडा२८ ऑगस्टपासून इंग्लंड पाकिस्तान टी-२० मालिका

२८ ऑगस्टपासून इंग्लंड पाकिस्तान टी-२० मालिका

मुंबई | Mumbai

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका आटोपल्यावर दोन्ही संघांमधील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये ३ सामने खेळवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

पहिला सामना २९ ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे.

तर दुसरीकडे कसोटी मालिकेप्रमाणे टी २० मालिकेतही विजयी मोहीम कायम राखण्यासाठी इंग्लंड सज्ज आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सीक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

हे मैदान यॉर्कशर संघाचे घरचे मैदान आहे. हेडिंगले मैदान लीड्स शहरात आहे. या मैदानावर एकूण १७ हजार प्रेक्षक बसू शकतात. क्रीकस्टाल लेन एन्ड आणि फुटबॉल स्टॅन्ड एन्ड असे दोन एंड्स आहेत.

पहिला सामना हेडिंग्ली २९ ऑगस्ट दुसरा सामना कार्डिफ सोफिया गार्डन्स ऑगस्ट ३१ आणि तिसरा सामना द रोझ बॉल साऊथएमटन येथे होणार आहे .

– सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Kumbh Mela : मुकणेतून अतिरिक्त पाणी आणणार; त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन जलशुद्धीकरण...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) नियोजनासाठी प्रशासनाने आता विषयनिहाय सखोल चर्चा करण्यावर भर दिला असून, सिंहस्थात आवश्यक असणारा पाणीप्रश्न आणि...