Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजननोव्हेंबर महिन्यात मनोरंजनाची मेजवानी

नोव्हेंबर महिन्यात मनोरंजनाची मेजवानी

नोव्हेंबर महिन्यात मनोरंजनाची मेजवानी राहणार आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात तब्बल ९ चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. तर मग चला एक नजर टाकूया या आगामी चित्रपट व वेब सीरिजवर आणि त्यांच्या रिलीज डेटवर..

लक्ष्मी बॉम्ब (Laxmmi Bomb) : ०९ नोव्हेंबर

- Advertisement -

आश्रम सीझन २ (Aashram Season 2) : ११ नोव्हेंबर

ल्यूडो (Ludo) : ११ नोव्हेंबर

मम भाई (Mum Bhai) : १२ नोव्हेंबर

छलांग (Chhalaang): १३ नोव्हेंबर

सूरज पे मंगल भारी (Suraj Pe Mangal Bhari) : १३ नोव्हेंबर

बिच्छू का खेळ (Bicchoo Ka Khel ) : १८ नोव्हेंबर

रात बाकी हैं (Raat Baki Hai) : २० नोव्हेंबर

नक्सलबाडी (Naxalbari) : २८ नोव्हेंबर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी (Rahuri) शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे आज (बुधवार) दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Chhatrapati Shivaji...