Monday, October 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजFactory Explosion: भंडाऱ्यात आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट, मोठी जीवितहानी

Factory Explosion: भंडाऱ्यात आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट, मोठी जीवितहानी

भंडारा | Bhandara

भंडाऱ्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लॉस्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणात जीवित हानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र प्रशासनाने अद्याप याला दुजोरा दिला नाही.

ताज्या बातम्या

संगमनेरमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सुमारे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

0
संगमनेर (प्रतिनिधी) शहरात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.१७) मोठी कारवाई करत कार आणि मोपेड या दोन वाहनांसह पानमसाला आणि सुगंधित तंबाखू...