Saturday, April 26, 2025
Homeधुळेआक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत 15 लाखांची मागितली खंडणी

आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत 15 लाखांची मागितली खंडणी

धुळे । dhule प्रतिनिधी

आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरल (offensive photo viral) करण्याची धमकी (threatening) देत तरूणाकडे 15 लाखांची खंडणीची (Extortion) मागणी करणार्‍या तिघांवर चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सावधान : सौदर्यप्रसाधने घेताय… तर ही बातमी महिला व ब्युटीपार्लर चालकांनी वाचलीच पाहीजेपहिला असताना दुसर्‍याशी घरोबानादुरूस्त असतांनाही पाठवली, पलटी होता होता वाचली

याबाबत शहरातील मदीना पार्क परिसरात राहणार्‍या तरूणाच्या काकांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नईम अख्तर अब्दूल उर्फ अण्णा (रा. मुस्लीम नगर, धुळे) याच्या सांगण्यावरून अन्सारी मोहम्मद आमीर व अन्सारी मोहम्मद फैसल (रा. चांदतारा चौक, धुळे) य दोघांनी फिर्यादी यांचा पुतण्या व त्याच्या सोबतची मुलगी यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

तसेच 15 लाख रूपये खंडणीची मागणी केली. त्यावरून दोघांवर भादंवि कलम 385 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पीएसआय पवार करीत आहेत.

बोदवड पोलिस हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यातकर्मचार्‍यांनी बंद पाडल्या रेमंड कंपनीतील मशिनरीआपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ एप्रिल २०२५ – मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

0
मैत्रीचे नाते सर्वांना कायमच भुरळ घालते. तिचे वर्णन करताना साहित्यिकांच्या शब्दांना धुमारे फुटतात. कवींना कविता स्फुरतात. जिवलग मित्रांच्या भेटीच्या अनेक कथा, गोष्टी आणि कविता...