Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमध्ये बनावट काॅल सेंटर उद्ध्वस्त

नाशिकमध्ये बनावट काॅल सेंटर उद्ध्वस्त

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक मधील सुरु असलेले बाेगस काॅल सेंटर नाशिक शहर सायबर पाेलिसांनी नेस्तनाबूत केले आहे. या एका मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आली असून एक साथीदार पसार आहे. कारवाईत दस्तऐवजांसह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी संशयितांनी १३ तक्रारदारांची फसवणूक केल्याचे समाेर येत असून शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे, सहायक निरीक्षक प्रतिक पाटील, सहायक निरीक्षक धिरज गवारे, हवालदार धनवटे, पाटील, गोसावी, महिला पोलीस साबळे यांनी ही कारवाई केली.

….सविस्तर वृत्त वाचा १२ डिसेंबर २०२५, दैनिक ‘देशदूत’च्या अंकात

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : मतदार यादीची सखोल पडताळणी आवश्यक; CM फडणवीसांची पोस्ट,...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai विरोधी पक्षाने मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिम रद्द करण्याची मागणी केली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एसआयआरचे...