Sunday, May 26, 2024
Homeधुळेकानुमातेला भक्तिमय वातावरणात निरोप

कानुमातेला भक्तिमय वातावरणात निरोप

धुळे । प्रतिनिधी Dhule

जिल्ह्याभरात कानुमातेला वाजत-गाजत मिरवणूक काढून भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘कानुबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी’ या गीताने उत्साहात अधिकच भर पडलेली होती.

- Advertisement -

मिरवणुकीदरम्यान महिलांनी फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. पांझरा नदी पात्रात (Panjra river) विसर्जन करण्यात आले. भाविकांनी जिल्ह्यात चांगला पाऊस पडू दे, कोरानाला (Corona) पळवून लावत सर्व सुललीत भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या