Monday, April 28, 2025
Homeधुळेम्हसाळे येथे कर्जबाजारीपणातून शेतकर्‍यांची आत्महत्या

म्हसाळे येथे कर्जबाजारीपणातून शेतकर्‍यांची आत्महत्या

धुळे । dhule । प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील म्हसाळे येथे कर्जबाजारीपणातून (indebtedness) शेतकर्‍याने (Farmers) आत्महत्या (suicide) केली आहे. याबाबत निजामपूर पोलिसात करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोपट चंद्र बेडसे (वय 55) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांनी शेतीसाठी पिक कर्ज घेतलेले होते. परंतू नुकसानीमुळ कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतूनच त्यांनी शेतात काहीतरी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यांना जैताणे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. याबाबत निजामपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...