Wednesday, May 29, 2024
Homeनगरलिंबू वरून श्रीगोंद्यात शेतकरी, व्यापारी संघटना बरोबरच सामाजिक संघटना आमनेसामने

लिंबू वरून श्रीगोंद्यात शेतकरी, व्यापारी संघटना बरोबरच सामाजिक संघटना आमनेसामने

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

लिंबू बाजार भाव आणि लिंबू खरेदी बंद करण्याचा निर्णय व्यापारीपारी यांनी घेतला असल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या बरोबर सामाजिक संघटना आमने सामने आल्या असताना आज रविवार पासून लिबु खरेदी करणे परवडत नसल्याने व्यापारी यांनी बाजार समितीचे आवारात लिंबू खरेदी करणार नसल्याचे जाहीर केले .

- Advertisement -

यातच सामाजिक संघटना यांनी लिंबाचे लिलाव करून लिंबू खरेदी करण्याची मागणी केली आहे. लिलाव करण्यास व्यापारी तयार नाहीत. यामुळे बाजार समिती ने व्यापारी याना नोटीस बजावल्या असून जर लिलाव करून लिंबू खरेदी केली नाही तर व्यापारी यांचे लायसन रद्द करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या