मुंबई l Mumbai
आपल्या जीवनाच्या अस्तित्वाच कारण, ‘तू पुढे हो मी तुझ्या पाठीशी आहे’ या वाक्यच जिवंत उदाहरण म्हणजे वडील. वडील म्हणजे एक अजब रसायन. फारसे न बोलणारे पण सर्वांच्या भावना ओळखून योग्य तो निर्णय घेणारे. सर्वांचे मन राखून निर्णय घेताना, तडजोडी करताना स्वत:ला होणारा त्रास, मनातील भावना मनातच ठेवणारे. घरातल्यांच्या उन्नतीत, यशात आपले यश मानणारे असे बाबा.
- Advertisement -
जून महिन्यातील तिसरा रविवार हा जो ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. यंदा २० जून रोजी फादर्स डे साजरा करण्यात येणार आहे. फादर्स डेच्या निमित्ताने मराठी कलाकार हा दिवस साजरा करत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात मराठी कलाकारांनी कशाप्रकारे ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
माधुरी दीक्षित
सई ताम्हणकर
मिथिला पालकर