Thursday, May 1, 2025
Homeमनोरंजनचित्रपट निर्माता कमल किशोर मिश्राला अटक; काय आहे प्रकरण?

चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्राला अटक; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

‘शर्मा जी की लग गई’, ‘देहाती डिस्को’, ‘खली बाली’ या सिनेमांची निर्मिती केलेला निर्माता कमल किशोर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

कमल किशोर मिश्रा यांनी पत्नी यास्मीन हिच्या अंगावर गाडी घालत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. पोलिसांनी कमल किशोर मिश्रा विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर कमल मिश्रा यांना चाैकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले. मात्र, चाैकशीनंतर पोलिसांनी कमल किशोर मिश्राला अटक केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कमल किशोर मिश्रा गाडीमध्ये दुसऱ्या महिलेसोबत बायकोने रंगेहात पकडले. कारमध्ये आपल्या नवऱ्याचे आणि दुसऱ्या महिलेचे चाळे पाहून मिश्रा यांच्या बायकोने कारची काच फोडली. आपण पकडल्या गेलो म्हणून पळ काढण्यासाठी कमल यांनी गाडी सुरु केली. संतापजनक तेव्हा घडलं जेव्हा या महाशयाने कार बायकोच्या अंगावरुन नेली. ही सर्व धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर, ‘हा’ विभाग आहे...

0
मुंबई | Mumbai  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन स्वच्छ, नागरिकांच्या...