Thursday, September 10, 2026
HomeनगरKopergoan Crime : गोळीबाराने कोपरगाव हादरले! भरदिवसा झाडल्या गोळ्या, एक गंभीर जखमी

Kopergoan Crime : गोळीबाराने कोपरगाव हादरले! भरदिवसा झाडल्या गोळ्या, एक गंभीर जखमी

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात हा गोळीबार झाला. या गोळीबारात तणवीर हमीफ रंगरेज (वय 36) हा तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारांसाठी तात्काळ नाशिक येथे हलवण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : गुन्हे तपासात ‘ड्रोन फॉरेन्सिक्स’चा अध्याय; सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे...

0
नाशिक | भारत पगारे | Nashik आकाशात उडणाऱ्या ड्रोनचा (Drone) वापर आता केवळ चित्रीकरण किंवा सर्वेक्षणापुरता मर्यादित राहिला नसून, बेकायदेशीर टेहळणी, तस्करी, घुसखोरी आणि गुन्हेगारी...