Saturday, June 7, 2025
Homeदेश विदेशकरोनामुळे प्रथमच एका दिवसात हजारापेक्षा जास्त मृत्यू

करोनामुळे प्रथमच एका दिवसात हजारापेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली

देशात करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच करोना मृत्यू वाढू लागले आहे. भारतात गेल्या चोवीस तासांत करोनामुळे एका दिवसात प्रथमच 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी माहिती दिली. त्यानुसार रविवारी भारतात कोरोनाचे 44,386 नवीन रुग्ण आढळले असून आणि 1007 लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

चोवीस तासात मृत्यू 1007

चोवीस तासात संक्रमित 44,386

करोनाचे एकूण रुग्ण 22,15,075

एकूण मृत्यू 44,386

एक्टिव केस 6,34,945

बरे झालेले रुग्ण 15,35,744

YouTube video player

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “आतापर्यंतचा माझा अनुभव…”; ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात शरद पवार...

0
मुंबई | Mumbai  राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ठाकरे...