Thursday, December 12, 2024
HomeनाशिकPhoto Gallery : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Photo Gallery : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, गणेश मिसाळ, विठ्ठल सोनवणे, नितीन मुंडावरे, वासंती माळी, ज्योती कावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, तहसीलदार राजश्री अहिरराव, रचना पवार, प्रशांत पाटील, दिपक पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या