Tuesday, January 6, 2026
Homeनाशिकअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर बुधवारी छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. खुद्द मुंडे यांनी एक्स या समाज माध्यमातून या शस्त्रक्रियेची माहिती दिली.

- Advertisement -

माझ्या डोळ्यावर आज मुंबईत पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने यांच्या खासगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी आणि विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही.

YouTube video player

सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल, असे मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...