Friday, April 25, 2025
Homeजळगावपारोळा येथील माजी नगरसेवकाचा अपघातात मृत्यू

पारोळा येथील माजी नगरसेवकाचा अपघातात मृत्यू

पारोळा – प्रतिनिधी parola

येथील शहर विकास आघाडीचे माजी नगरसेवक महेश उत्तमराव चौधरी (वय 45) यांचे आज दि.20 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कन्हेरे फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना मागवून धडक दिली त्यात त्यांच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ajit Pawar : “मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो...

0
पुणे(प्रतिनिधी) आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असल्याचे सांगितलं. मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि कामाला सुरुवात करतो. साधारण १० ते ११...