Wednesday, August 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSatyapal Malik Passed Away : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; दिल्लीत...

Satyapal Malik Passed Away : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

दिल्ली । Delhi

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज (५ ऑगस्ट २०२५) निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.

- Advertisement -

त्यांच्यावर दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सत्यपाल मलिक यांच्या निधनाची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. सत्यपाल मलिक यांनी आपल्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्याबद्दल विशेष ओळख मिळवली होती. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात...

0
नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भाविकांना मूलभूत सोयीसुविधा...