Friday, April 25, 2025
Homeनाशिकमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

दिल्ली |

भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने आज रात्री ८ वाजता दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडून डॉ.मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉ.मनमोहन सिंह हे सध्या 92 वर्षांचे आहेत. याआधी देखील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...