Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात दिवसभरात चार करोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात चार करोना पॉझिटिव्ह

नाशिक । Nashik

जिल्ह्यात दिवसभरात चार रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आला आहे. तर मागील चोवीस तासात तीन रुग्णांनी करोनावर मात केली….

- Advertisement -

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात तीन रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील रुग्णाचा समावेश आहे.

तसेच जिल्ह्यात आज एकही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या