दोंडाईचा । dondaecha। वि.प्र
शहरातील नंदुरबार रोडवरील हॉटेल पुष्पामध्ये (Hotel Pushpa) कामगाराचा (worker) खुनप्रकरणी (case of murder) पोलिसांनी (police) पाळधी येथून चौघांच्या मुसक्या आवळल्या (arrested). त्यात दोन अल्पवयीन मुलांच समावेश आहे. दोघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर दोघां बालकांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे.
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणजळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ
हॉटेल पुष्पामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणारा नरेश लालचंद साहु (वय 54) याचा भांडणातून चाकुने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली.
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल
पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे, पोलीस कर्मचारी प्रेमराज पाटील, प्रवीण धनगर, अनिल धनगर आदींच्या पथकाने जळगाव नजीक असलेल्या पाळधी येथे जाऊन चौघांना ताब्यात घेतले.
VISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदा
मुख्य संशयीत गणेश निळकंठ कोळी (वय 25 रा. कोळीवाडा पारधी जि. जळगाव) यांच्यासह आनंद गजानन चौधरी (वय 18 रा. पाळधी) याला व दोन अल्पवयीन बालकांना अटक केली. दोघांना आज शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता दि. 14 मे पर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
Photos #ग्रामस्थांनी पेटविले अवैध वाळूचे ट्रॅक्टरतापमानाचा पारा 45 पर्यंत जाणार
तर दोघा बालकांना उद्या बाल सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. दरम्यान संशयीतांच्या चौकशीनंतर साहु याचा खून का व कसा केला, याची उकल होण्या शक्यता आहे.
जिल्हा बँकेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मविआचा सावध पवित्रा!