Sunday, April 27, 2025
Homeनंदुरबारशहादा पालिकेच्या आवारात फ्री स्टाईल हाणामारी

शहादा पालिकेच्या आवारात फ्री स्टाईल हाणामारी

शहादा | ता. प्र. nandurbar

येथील नगरपालिकेच्या (Municipalities) आवारात नवोदित ठेकेदार व माजी नगरसेविकेचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्यात चांगलीच फ्री स्टाईल हाणामारी झाली. यात सामाजिक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या हाणामारीचे आज दिवसभर चर्चा रंगली होती.

- Advertisement -

शहरातील नगरपालिकेच्या आवारात नवोदित ठेकेदार व माजी नगरसेविकेचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्यात नगरपालिकेच्या कार्यालयात केलेल्या कामाच्या पैसे देण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. ही फ्रीस्टाइल हाणामारी सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवावर बेतली. या हाणामारीत सामाजिक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. हाणामारी होत असल्याचे चित्र पाहून आजूबाजूला उभे असलेले व नगरपालिकेतील काही कर्मचारी दोघांनाही सोडवण्याचा प्रयत्न करत होते. या वादातून दोघांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. या हाणामारीची चर्चा संपूर्ण शहरात चांगलीच रंगली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...