Thursday, January 8, 2026
Homeमहाराष्ट्रGaneshotsav 2024 : गणपती बाप्पा मोरया! ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन,...

Ganeshotsav 2024 : गणपती बाप्पा मोरया! ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन, पाहा VIDEO

मुंबई | Mumbai

अबालवृद्धांचे लाडके दैवत असणाऱ्या विघ्नहर्त्याच्या (Ganesh Chaturthi) स्वागतासाठी भक्त सज्ज झाली असून आज सकाळपासूनच ढोलताशा, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि मोरया… मोरयाच्या (Ganpati Bappa Morya) गजरात उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन होत आहे.

- Advertisement -

बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह असून सर्वत्र ढोल ताशांसह गजरात बाप्पाचं आगमन होत आहे. वर्षभरापासून भाविकांना प्रतीक्षा असलेला लाडक्या गणरायाचे आज घरोघरी वाजत गाजत आगमन होत असून गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

YouTube video player

हे ही वाचा : मोरया! गणरायाच्या आगमनासाठी पुण्यनगरी सज्ज

तसेच, आजच्या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आज सकाळपासूनच भाविकांचा ओघ मंदिरात पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा :  बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज! पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात चैतन्य

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...