Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकात्रजमध्ये आगडोंब; अनेक सिलेंडरचा स्फोट, परिसरात खळबळ

कात्रजमध्ये आगडोंब; अनेक सिलेंडरचा स्फोट, परिसरात खळबळ

पुणे | Pune

येथील कात्रज (Katraj) परिसरात १८ ते २० सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला आहे. गंधर्व लॉन्स (Gandharva Lawns) परिसरात ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल (Fire brigade) घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नाही.

हे स्फोट झाल्याने आसपासचा परिसर हादरला आहे. पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून योग्य ती खरबरदारी घेण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या