Tuesday, May 14, 2024
Homeनाशिकवडाळा : गॅस सिलेंडर गळती होऊन घराला आग

वडाळा : गॅस सिलेंडर गळती होऊन घराला आग

जुने नाशिक l Old Nashik (प्रतिनिधी) :

वडाळा रोड प्रभाग 23 मधील भारतनगर येथील एका घरात स्वयंपाक गॅस सिलेंडरला लागलेल्या गळतीमुळे आग लागून घरातील साहित्य जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र या घटनेत 4 जण जखमी झालेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या