Sunday, March 30, 2025
Homeधुळेगौतमी पाटीलचे वडील आढळले बेवारस अवस्थेत ; प्रकृती गंभीर

गौतमी पाटीलचे वडील आढळले बेवारस अवस्थेत ; प्रकृती गंभीर

धुळे । प्रतिनिधी dhule

राज्यभरात चर्चेत असलेल्या आणि लावणी क्वीन म्हणून ओळखरी जाणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील आज चक्क धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांच्या माहितीनंतर त्यांना सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी त्यांची ओळख पटण्यासाठी त्यांचं आधार कार्ड सोशल मीडियावर टाकलं. त्यानंतर ही बेवारस व्यक्ती गौतमी पाटीलचे वडील असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून डॉ. हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन; नागपूरात...

0
नागपूर | Nagpur आज गुढीपाडव्याच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते काही वेळापूर्वीच नागपूरात (Nagpur) दाखल झाले...