Saturday, April 26, 2025
Homeनंदुरबारआक्राळे येथे गावठी पिस्तूल व चार काडतूसे जप्त

आक्राळे येथे गावठी पिस्तूल व चार काडतूसे जप्त

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

तालुक्यातील आक्राळे येथे एका इसमाकडून 35 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व 4 हजार रुपये किमतीचे 4 जिवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी एकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...