Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनजेनेलियाची करोनावर मात

जेनेलियाची करोनावर मात

मुंबई | Mumbai –

अभिनेता रितेश देशमुखची पत्नी व अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुखने करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

गेल्या 21 दिवसांपासून जेनेलिया क्वारंटाइनमध्ये होती आणि 21 दिवसांनंतर शनिवारी तिचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. जेनेलियाने करोनावर यशस्वी मात केली असून सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने अनुभव सांगितला. Genelia Deshmukh recovers from coronavirus

तीन आठवड्याचा हा काळ फार आव्हानात्मक होता, असं जेनेलियानं म्हटलं आहे. इतक्या दिवसानंतर कुटुंबियांसोबत पुन्हा एकदा एकत्र येता आलं, असं तिनं म्हटलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...