मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील लोखंडी होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेत्यांची रीघ लागली होती. यावेळी ईशान्य मुंबई लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) आणि भाजपच्या मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्यात जुंपलेली दिसली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ताज्या बातम्या
Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...