Tuesday, September 29, 2026
HomeनगरOnion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

नेवासा | Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत निघाले.

- Advertisement -

एक नंबरच्या कांद्याला (Onion) 2600 ते 2700 रुपये, दोन नंबर 2400 ते 2500 रुपये, तीन नंबर 2200 ते 2300 रुपये, गोल्टा 1900 ते 2000 रुपये, गोल्टी 1200 ते 1700 रुपये, जोड व हलका कांदा (Onion) 500 ते 1600 रुपये तर अतिउच्च प्रतिच्या अपवादात्मक कांद्याला 2800 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...