नेवासा |प्रतिनिधी| Newasa
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) कांद्याच्या (Onion) भावातील तेजी कायम असून काल शनिवारी 83 हजार 160 गोण्या आवक झाली. मोठ्या कलरपत्तीवाल्या कांद्याला (Onion) अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळाला.
बसला टेम्पो धडकला; टायर पंक्चर काढणारा बसचालक ठार
कांद्याच्या (Onion) दोन लॉटला उच्चांकी तीन हजारापर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्तीवाल्या कांद्याला 2300 ते 2500 रुपये, मुक्कल भारी कांद्याला (Onion) 1900 ते 1950 रुपये, गोल्टा कांद्याला 1900 ते 2000 रुपये, गोल्टी कांद्याला 1300 ते 1500 रुपये, जोड कांद्याला (Onion) 450 ते 700 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला (Onion) 400 ते 600 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.
‘त्या’ वैद्यकीय अधिकार्यांसह तिघांवर गुन्हा दाखल होणार!श्रीरामपूरच्या मुख्याध्यापकासह कोर्हाळ्याच्या दोघांवर गुन्हा; हे आहे कारण झेडपीच्या आरोग्य विभागातील 1100 जागा रिक्त