Sunday, April 27, 2025
Homeनगरघोडेगावातील वाचा कांद्याचा भाव

घोडेगावातील वाचा कांद्याचा भाव

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) कांद्याची (Onion) 61 हजार 81 गोण्या आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला (Onion) 2100 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

- Advertisement -

वीजतारांची चोरी करताना शॉक; युवकाचा मृत्यू

एक-दोन लॉटला 2100 ते 2300 रुपये, मोठा कलर पत्तिवाला कांदा (Onion) 1800 ते 2100 रुपये, मुक्कल भारी 1700 ते 1900 रुपये, गोल्टा 1500 ते 1700 रुपये, गोल्टी 1300 ते 1400 रुपये, जोड 350 ते 400 रुपये भाव मिळाला तर हलका डॅमेज कांद्याला (Onion) 300 ते 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

चोरीस गेलेली बोअवेलची गाडी तामिळनाडूत जप्तउमेदवारीची चर्चा अन् कार्यकर्त्यांचा उत्साह एसपी ओला यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...