Tuesday, May 20, 2025
Homeनगरघोडेगावात कांद्याच्या भावात झाली एवढी वाढ

घोडेगावात कांद्याच्या भावात झाली एवढी वाढ

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) शनिवारी कांद्याच्या जास्तीत जास्त भावात दोनशे रुपयांनी वाढ झाली. भाव 1800 रुपयांपर्यंत निघाले. एकूण 62 हजार 885 कांदा (Onion) गोण्या़ंची आवक झाली.

एक रुपयात पिकविमा तरीही शेतकर्‍यांचा सहभाग कमी

एक-दोन लॉटल 1600 ते 1850 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला (Onion) 1350 ते 1550 रुपये, मुक्कल भारी कांद्याला (Onion) 1150 ते 1300 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 850 ते 1200 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 700 रुपये, जोड कांद्याला 250 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला (Onion) 300 ते 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

श्रीरामपुरातील फुड कॅफेत अश्लिल चाळे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या