Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्यागुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम

गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम

दिल्ली | Delhi

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Ghulam Nabi Azad quits Congress)

- Advertisement -

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याची काँग्रेससह अवघ्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. आझाद हे पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावरून काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते.

दरम्यान १६ ऑगस्ट रोजी त्यांनी जम्मू काश्मीरच्या प्रचार प्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता. नियुक्तीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी हा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची नाराजी उघडकीस आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या