Thursday, May 15, 2025
HomeमनोरंजनGodFather Teaser : चिरंजीवी आणि सलमान खानच्या 'गॉड फादर' चित्रपटाचा धमाकेदार टीझर...

GodFather Teaser : चिरंजीवी आणि सलमान खानच्या ‘गॉड फादर’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर पाहिला का?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

टॉलिवूड सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) यांच्या आगामी ‘गॉड फादर’ ‘ (GodFather) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

चिरंजीवीच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये सलमान आणि चिरंजीवी अॅक्शन करताना दिसत आहेत.

चित्रपटात चिरंजीवी आणि सलमानशिवाय साऊथची सुपरहिट अभिनेत्री नयनताराही मुख्य भूमिकेत असणार आहे. टीझरमध्ये अभिनेत्रीची जबरदस्त झलक पाहायला मिळत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का?...

0
पुणे | Pune  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात घ्या, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या (Supreme Court) या...