नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बसमध्ये (bus) चढताना गर्दीचा फायदा घेऊन, संधी साधत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी (gold chain) ओरबाडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे. प्रवाशाच्या प्रसंगावधानतेमुळे हा चोरटा हाती लागला असून नागरिकांनी चोप देत त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले…
द्राक्ष निर्यातदार कंपनीच्या व्यवस्थापकाचा अपघाती मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय उर्फ सौरभ राजू माने (वय ३७, रा. पाथर्डी जि.अहमदनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून प्रवाशी महिला नाशिक- श्रीगोंदा बसमध्ये चढत असताना ही घटना घडली.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Nashik : नोकरीचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक
त्यानंतर याप्रकरणी अर्जुन नारायण बडगुजर (Arjun Narayan Badgujar) (वय ६३, रा. पांडवनगरी, इंदिरानगर) यांच्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbai Police Station) जबरी चोरीचा गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; कारण काय? वाचा सविस्तर