Tuesday, May 21, 2024
Homeदेश विदेशसोने 47 हजार 865 रुपये प्रतितोळा

सोने 47 हजार 865 रुपये प्रतितोळा

सार्वमत

नवी दिल्ली – सोन्याच्या किमतीने सोमवारी उच्चांक गाठला आहे. सध्या भारतात प्रतितोळा सोन्याचे दर 47 हजार 865 रुपये झाले आहेत. सोन्याबरोबर चांदीचे दरही वाढले आहेत. भारतात चांदीचे दर 48 हजार 280 रुपये प्रतिकिलो असे झाले आहेत. सोमवारी सोन्याचे दर जागतिक पातळीवर एक टक्क्यांनी वधारले. अमेरिकेच्या आकडेवारीनुसार करोनामुळे ढासळत्या अर्थव्यवस्थेचा परिणाम सोन्याच्या किंमतींवरही झाले आहेत.

- Advertisement -

वर्षभरातील सोन्याचा भाव
दिनांक दर प्रतितोळा (रुपयांत)

1 जानेवारी 2020 39, 327 रुपये

1 फेब्रुवारी 2020 41,360 रुपये

2 मार्च, 2020 42,193 रुपये

1 एप्रिल, 2020 43,240 रुपये

1 मे, 2020 45,527 रुपये

18 मे, 2020 47,865 रुपये

- Advertisment -

ताज्या बातम्या