Sunday, November 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कारभार

गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कारभार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याने महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

राष्ट्रपती भवनातून गुरुवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे आचार्य देवव्रत गुजरातसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

ताज्या बातम्या

ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेऊन ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागांत शेतकर्‍यांना ऑफलाइन पद्धतीनेही ई-पीक पाहणी करता...