Sunday, April 27, 2025
Homeधुळेधुळ्यात दीड लाखांचा गुटखा जप्त, दोन जण ताब्यात

धुळ्यात दीड लाखांचा गुटखा जप्त, दोन जण ताब्यात

धुळे । dhule। प्रतिनिधी

शहरातील मच्छीबाजार परिसरातील नंदी रोडवरील दुकानात (shop) छापा (raid) टाकत पोलिसांनी (police) 1 लाख 60 हजारांचा विमल गुटखा (Vimal Gutkha) ए-1 तंबाखू व पान मसाल्याचा साठा (Stock) जप्त (seized) केला. तसेच दोन जणांना ताब्यात (two arrested) घेतले. याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणVISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

आझादनगर पोलिस ठाणे हद्दीत मच्छिबाजार परिसरात नंदी रोडवर एक जण त्यांच्या दुकानात राज्यात प्रतिबंधीत गुटखा बाळगून असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी एस ऋषीकेश रेड्डी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यासह पथकाने काल सायंकाळी छापा कारवाई केली.

VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटलPhotos # प्रकाशा येथे ट्रक – मिनी ट्रक मध्ये भीषण अपघातलोक अदालतीने घरकुल लाभार्थ्यांना दिला हा इशारा….

दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 लाख 60 हजारांचा गुटख्याचा साठा जप्त केला.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाचा मिरची उत्पादकांना फटका, लागवड धोक्यातबोफखेल ग्रामपंचायतीचा ठेका घेणे भोवले, पाच सदस्य अपात्र

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस अधिक्षक रेड्डी, पोसई दत्तात्रेय उजे, हेकाँ कबीर शेख, रमेश उघडे, पोना कर्नल चौरे, पोकाँ अकिला शेख, सोनाली बोरसे, देवेंद्र काकडे, अतूल पवार यांच्या पथकाने केली.

या खताला आला सोन्याचा भाव!

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...