हरणबारी । वार्ताहर Haranbari
शनिवार पासून राज्यासह नाशिक जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवसाच्या सततच्या पावसाने बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान असलेले हरणबारी धरण रविवारी दुपारी भरून सांडव्यातून पाणी नदीत वाहू लागल्याने बळीराजा सुखावला आहे.
- Advertisement -