Tuesday, April 29, 2025
Homeनंदुरबारनावली येथे एक लाखासाठी विवाहितेचा छळ

नावली येथे एक लाखासाठी विवाहितेचा छळ

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील नावली येथील विवाहितेने (married) माहेरहून एक लाख रुपये आणावेत यासाठी तिचा छळ (torture) केल्याप्रकरणी सासरच्या तिघांविरोधात (Crime against three in-laws) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

धुळ्याचे पारिजात व डॉ. गायत्री चव्हाण करणार ‘हा’ विश्वविक्रमखानदेशचा हा आदिवासी युवक ठरणार पहिला एव्हरेस्टवीर

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील नावली येथील पुजा धंजी जगताप यांचा विवाह साक्री तालुक्याचील पाचमौली येथील धंजी अशोक जगताप याच्याशी झाला होता.

मात्र विवाहानंतर माहेरहून एक लाख रुपये आणावेत यासाठी धंनजी अशोक जगताप, अशोक फुलसिंग जगताप, नबीबाई अशोक जगताप यांनी विवाहितेस शिवीगाळ करीत मानसिक त्रास देत छळ केला.

याबाबत पुजा जगताप यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात सासरच्या तिघांविरोधात भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश मोरे करीत आहेत.

बीएचआर प्रकरण : जवाबचा अभ्यास करून ठरविणार तपासाची दिशाबोरखेडच्या ‘या’ बहुचर्चित खुन प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ठाकरे

Rohit Pawar: “आधी ठाकरे बंधु एकत्र तर येऊ द्या, मग काय...

0
पुणे | Pune राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा घडत असताना दुसरीकडे पवार कुटुंबीयांनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त...