Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेतील संघर्षावर आज सुनावणी

शिवसेनेतील संघर्षावर आज सुनावणी

नवी दिल्ली

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या पक्ष चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गट लढत देत आहेत. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगात सुनावणीही पार पडली.

- Advertisement -

दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचे गूढ अजूनही कायमच राहिले आहे.

यावर आज (दि.30) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांना लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. दोन्ही गटांचे लेखी उत्तर दाखल झानंतर पुढील सुनावणी होईल, असेही म्हटले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या