Wednesday, November 6, 2024
Homeमुख्य बातम्याEknath Khadse Heart Attack : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईत...

Eknath Khadse Heart Attack : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईत हलवणार

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची सोय करण्यात आली आहे. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सुट्टीवर असताना तातडीने त्यांच्यासाठी अम्बुलन्सची सोय केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या