Wednesday, May 28, 2025
Homeनगरअस्तगावला पुन्हा जोरदार पावसाचे आगमन !

अस्तगावला पुन्हा जोरदार पावसाचे आगमन !

अस्तगांव – राहता तालुक्यातील अस्तगांव येथे आज दुपारी चार वाजेनंतर जोरदार पावसाचे आगमन झाले. या पावसाला चांगला जोर असल्याने काही वेळातच शेतात पाणी साठण्यास सुरवात झाली.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी सदृश पाऊस झाला, अस्तगांव परिसरात हा चौथा जोरदार पाऊस आहे. या पावसाने काही ठिकाणी दिलासा मिळाला असला तरी शेतातील खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या हंगामात सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाले. अजून मोठे पाऊस शिल्लक आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

जळगाव एम.आय.डी.सी.ला डी ± दर्जा

0
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय जळगाव – jalgaon जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी मंत्रालयात...