नाशिक | प्रतिनिधी
दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने नाशिकसह परिसरात जोरदार हजेरी लावली होती. आज दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता. दरम्यान आज रात्री नऊ वाजेदरम्यान अर्धा तास पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
- Advertisement -
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात देखील रात्री आठ वाजेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचे वृत्त आहे.