Monday, May 27, 2024
Homeनगरशेवगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले

शेवगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले

शेवगाव | Shevgaon

शेवगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने चापडगाव व बोधेगाव परिसरात दाणादाण उडवली आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका दिवसात चापगाव महसूल मंडलात 174 तर बोधेगाव मंडलात १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

- Advertisement -

एक दिवसात झालेल्या पावसाची नोंद (कंसात आजपर्यंत झालेला पावसाची आकडेवारी)

शेवगाव महसूल मंडलात 96.0 मिमी (881.0),

भातकूडगाव मंडलात 81.0 मिमी (883.0)

बोधेगाव मंडलात 152.0 मिमी (722.0)

चापडगाव मंडलात 174.0 मिमी (934.0)

एरंडगाव मंडलात 70.0 मिमी (519.0)

ढोरजळगाव मंडलात 91.0 मिमी (736.0)

- Advertisment -

ताज्या बातम्या