Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedPhoto लळिंग किल्ल्यावर हेरिटेज वॉक

Photo लळिंग किल्ल्यावर हेरिटेज वॉक

धुळे – dhule

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे तहसील कार्यालयातर्फे (Dhule Tehsil Office) लळिंग किल्ला (Laling Fort) येथे आज सकाळी हेरिटेज वॉकचे (Heritage Walk) आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

त्यातून जनजागृती करण्यात आली.

प्रसंगी मानवी साखळीतून 75 अशी प्रतिकृतीही तयार करण्यात आली होती.

या कार्यक्रमास प्रांताधिकारी, प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या