मुंबई | Mumbai
श्रीलंकेत २०२४ मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व सामने ५० षटकांचे होणार आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका संघात स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सलामी सामना बांगलादेश संघाशी होणार आहे. ही स्पर्धा १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
२०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकप स्पर्धेवर आपले नाव कोरले होते. स्पर्धेत १६ संघ विजेतेपद जिंकण्यासाठी संघर्ष करणार आहेत. प्रत्येक संघांची विभागणी ४ गटांत करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल ३ संघ पुढच्या फेरीत प्रवेश निश्चित करतील.
संसदेत BJP खासदाराने BSP खासदाराला बोलताना पातळी सोडली, विरोधकांनी घेरले तर केंद्रीय मंत्री हसले…
गटफेरी पार पडल्यावर सुपर सिक्स लढतींचे सामने खेळविण्यात येणार आहेत. १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान वर्ल्डकप होणार आहे. १६ मधील १२ संघांना पुढील फेरीत प्रवेश निश्चित करता येईल.या संघाची विभागणी २ गटांमध्ये करण्यात येणार आहे.अ वड गट आणि ब व क गटातील एका गटांत विभागले जातील.सुपर सिक्स मध्ये प्रत्येक संघाचे २ सामने खेळविण्यात येतील.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
थेट पात्र संघ पुढीलप्रमाणे
ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश, आयर्लंड,
सलिल परांजपे, नाशिक.
रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप; म्हणाले, “सही कर, नाहीतर…”