Tuesday, November 26, 2024
Homeमनोरंजनकेतकी चितळेला दिलासा; हायकोर्टाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

केतकी चितळेला दिलासा; हायकोर्टाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात केलेल्या सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) चांगलीच चर्चेत आली होती…

- Advertisement -

या प्रकरणात केतकी चितळे विरोधात संपूर्ण राज्यभरात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आल्या होत्या. आता याचबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. केतकी विरोधात राज्यभरात दाखल करण्यात आलेल्या एकूण 22 एकआयआर ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यात (Kalwa Police Station) वर्ग करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

नगराध्यक्षांची निवड आता जनतेतून; विधानसभेत विधेयक मंजूर

म्हणजेच आता केतकीला राज्यभरातील पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. सर्व एफआयआरची चौकशी एकाच ठिकाणी होणार आहे. ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यात आता सर्व एकआयआरची चौकशी होईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या